
RCB team players list 2025:IPL 2025 चा लिलाव शेवटच्या टप्प्यात आला असताना पाहुयात RCB ने या वेळी कोण कोणत्या खेळाडूंना टीम मध्ये जागा दिली.

गेल्या दोन दिवसापसून Jeddah,सौदी अरेबिया येथे 2025 चे IPL auction चालू आहे.५७७ खेळाडू मधून RCB(Royal Challengers Bangalore)ने सुद्धा आपली टीम पक्की केली आहे.
RCB(Royal Challengers Bangalore)ने आपले यशस्वीरीत्या तीन खेळाडू राखून ठेवलेत.
१.Virat Kohli :२१ कोटी रुपये
२.Rajat Patidar: ११ कोटी रुपये
३.Yash Dayal:५ कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०२५ ची आयपीएल टीम(RCB 2025 IPL players List):
- Liam Livingstone:८ कोटी ७५ लाख रुपये
- Phil Salt:११ कोटी ५० लाख रुपये
- Jitesh Sharma:११ कोटी रुपये
- Josh Hazlewood:१२ कोटी ५० लाख रुपये
- Rasikh Dar: ६ कोटी रुपये
- Suyash Sharma :२ कोटी ६० लाख रुपये
- KRUNAL Pandya:५ कोटी ७५ लाख रुपये
- Bhuvneshwar Kumar:१० कोटी ७५ लाख रुपये
RCB (Royal Challengers Bangalore)ने २०२५ आयपीएल auction च्या वेळी लक्षवेधी कामगिरी केली.RCB कडे सध्या Liam Livingstone (८.७५ कोटी रुपये)सारखा allrounder खेळाडू आहे.Wicketkipper तसेच batter Phil Salt(११ कोटी ५० लाख रुपये) सुद्धा RCB मध्ये घेतला गेलाय.