
IPL auction 2025: IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सगळ्यात लोकप्रिय लीग आहे.भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI)ने २००८ साली IPL ची सुरवात केली होती.हा T20 मधील सगळ्यात मोठा उत्सव मनाला जातो तर जगातील खूप नामवंत खेळाडू सुध्दा दरवर्षी IPL मध्ये सहभागी होतात.

गेले दोन दिवस IPL 2025 चा Jeddah (Saudi Arabia)मध्ये लिलाव चालू आहे.हा लिलाव ३ वर्षातून एकदा होतो.या लिलावात 10 IPL teams ना आपली टीम बनवायची एक मोठी संधी असते.
या लिलावात 367 भारतीय आणि 210 विदेशी असे मिळून 577 खेळाडू मधून 204 slots भरायचे असतात ज्यात 70 विदेशी आणि उरलेले भारतीय खेळाडूंचा समावेश असतो.
2025 च्या लिलावात प्रत्येक खेळाडू साठी कमीत कमी base price ३० लाख आहे तर जास्तीत जास्त २ कोटी रुपये इतकं आहे.
सगळ्यात महागडे ठरलेले खेळाडू(Most Expensive players in IPL Auction History 2025):
- रिषभ पंत:२७ कोटी (Lukhnow Super Giants)
- श्रेयस अय्यर:२६ कोटी ७५ लाख रुपये(Punjab Kings)
- Venkatesh Iyer:२३ कोटी ७५ लाख रुपये (Kolkata knight riders)
- Arshdeep Singh:१८ कोटी रुपये ( Punjab kings)
- Yuzvendra Chahal:१८ कोटी रुपये (Punjab Kings)
- Jos Butler:१५ कोटी ७५ लाख रुपये(Gujrat Titans)
- K L Rahul:१४ कोटी रुपये (Delhi Capitals)
- Mohammad Siraj:१२ कोटी २५ लाख रुपये (Gujrat Titans)
- Mitchell Starc:११ कोटी ७५ लाख रुपये (Delhi Capitals)
- Kagiso Rabda:१० कोटी ७५ लाख रुपये(Gujrat Titans)
- Mohammad Shami:१० कोटी रुपये ( Sunrisers Hyderabad)
IPL 2025 Auction Jio cinema वर फ्री पाहता येणार आहे तर TV वर Star स्पोर्ट्स वर प्रसारित होणार आहे.