
माजी heavyweight champion Mike tyson ने गुरुवारी Jake Paul च्या कानाखाली वाजवली.

परिचय:
माजी heavyweight champion माइक टायसन आणि Jake Paul हे दोन जगप्रसिध्द बॉक्सिंग champion आहेत ज्यांचा सामना अविश्वसनय असणार आहे.
होणाऱ्या लढती संधर्भात ज्यावेळी माइक टायसन आणि जेक पौल AT&T Stadium , Arlington मध्ये ज्यावेळी अमोरा समोर आले त्यावेळी माइक टायसन ने जेक पौलच्या जोरात कानाखाली वाजवली.
माइक टायसन,५८ बोलला की ” talking’s over”.
YouTuber जेक पौल,२७ याने बोलताना सांगितलं की “माइक टायसन च्या मारणे तो अजिबात दुखावला गेला नाहीये.तो रागात आहे.”
असे सांगितलं जातय की माइक टायसन ला शुक्रवारी जी टेक्सास मध्ये होणारी लढत आहे त्यासाठी जवळ जवळ 20 million dollars देण्यात येत आहेत.
माइक टायसन आणि जेक पौल सामना कधी होणार आहे(Mike tyson vs Jake Paul time in India):
दिवस:१५ नोव्हेंबर २०२४
वेळ:main card ची सुरावत रात्री ८ वाजता होणार आहे तर माइक टायसन आणि जेक पॉल ची ring entry रात्री ११ वाजता होणार आहे.
Tv channel:हा सामना टीव्ही वरती प्रसारित होणार नाहीये.
Streaming: Netflix
विजेता कोण ठरू शकतो(Mike tyson vs Jake Paul winner predictions):
हा सामना जगभरात खूप चुरशीची ठरणार आहे.माइक टायसन ज्याला “iron Mike” म्हणून पण ओळखलं जात जवळ जवळ १९ वर्षांनी रिंगणात उतरतोय. इंटरनेट ने दोन मत दिलेत.पण तज्ञांच्या मते ५८ वर्षीय माइक टायसन अजूनही जेक पॉलवर भरी पडू शकतो.
जेक पॉल विरुद्ध माइक टायसन हा सामना अविश्वसनीय आणि रोमांचक असणार आहे.प्रत्येकाने या सगळ्याचा आनंद घ्यावा.