
Vivo स्मार्टफोन कंपनीने टीझर्स नंतर आता Y series चा Y300 5G लाँच करायची तारीख पक्की केलीय.होय!तुम्ही अगदी बरोबर वाचलं.२१ नोव्हेंबर २०२४ ला लाँच होतोय Vivo चा Y300 5G नवा स्मर्टफोन.

परिचय:
- Vivo लाँच करतोय आपला Y series चा नवा स्मार्टफोन .
- Vivo च्या Y series ची ब्रँड ॲम्बेसेडर आहे Suhana Khan
Vivo Y300 5G चे फोटो पाहिले तर अस दिसत की Y300 5G आणि V40 lite जो ग्लोबल मार्केट मधे सप्टेंबर मधे लाँच झाला होता यांच्या डिझाईन आणि कलर्स मधे बरेच साम्य दिसुन येत.
या सगळयाचा जर विचार केला तर शक्यता आहे की Vivo Y300 snapdragon 4 Gen2 SoC तसेच १२GB Ram तर 512 GB storage आणि Android 14 based Funtouch Os 14 सोबत लाँच केला जाऊ शकतो.
यासोबतच”6.67″ FullHD+ 120Hz AMOLED screen with a fingerprint scanner underneath आणि 5,000 mAh battery under the hood with 80W charging support तुम्हाला भेटून जाईल.
कॅमेरा बद्दल बोलायचं झालच तर याला ३ कॅमरे येतील त्यातील Primary camera 50 MP,8MP ultrawide आणि 32 MP selfie camera असेल.

Vivo Y series ची ब्रँड ॲम्बेसेडर:
Vivo कंपनीच्या Y series ची ब्रँड ॲम्बेसेडर बॉलिवूड अभिनेत्री Suhana Khan आहे.
Suhana Khan हिने आपल्या करिअर ची सुरवात Zoya Akhtar यांच्या “The Archies”या सिनमातून केली होती.