
How to reset instagram algorithm:
इंस्टाग्राम ने कमी वेळातच लहान थोरांना अक्षरशः वेड लावल.तुम्हाला माहित असेलच इंस्टाग्राम हा मेटाच्या सगळ्यात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी एक आहे.हा प्लॅटफॉर्म कंटेंट तयार करण्यासाठी तर उत्तम आहेच पण शॉर्ट कंटेंट एन्जॉय करणाऱ्यांसाठी पण उत्तम पर्याय आहे.इंस्टाग्रामवर रील पाहायला एकदा सुरवात केली की वेळ कधी कसा निघून जातो ते ही समजत नाही.

इंस्टाग्राम आता एक नवीन फिचर लाँच करायच्या तयारीत आहे.पाहूया कोणत फिचर लाँच होतंय.
हे फिचर खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना त्यांना रेकमेंड होणाऱ्या व्हिडिओ चा कंटाळा आलाय.आता इंस्टाग्रामच algorithm reset feature रेकमेंएनडेशन reset करणार आहे.
Instagram algorithm reset feature सध्या testing phase मध्ये आहे आणि लवकरच ते सगळ्या इंस्टाग्राम धारकांसाठी उपलब्ध असणार आहे.
Meta चा social media platform Instagram धारकांना explore,feed आणि reels च्या माध्यमातून कंटेंट युजर्सना दाखवतो.व्हिडिओ युजर्सच्या इंटरेस्ट नुसार रेकमेंड करतो.आता हेच recommendation युजर्सच्या इंटरेस्ट नुसार personalise करता येणार आहे.
कधी आपण एखादे कंटेंट पाहिले तर इंस्टाग्राम आपल्याला त्याच्याशी related च कंटेंट दाखवते.ते बघून कधी कधी कंटाळा ही येतो.आता हीच recommendations आपण reset करू शकणार आहोत.
इंस्टाग्राम चे नवीन feature कसे वापरावे(How to use Instagram’s new algorithm reset feature)
- Instagram open करा.
- नंतर Setting and gt;content preferences ला जा.
- नंतर Reset Suggested Content वर क्लिक करा.
Reset करताना युजर्सना त्यांनी फॉलो करत असलेले अकाउंट दिसतील मग ज्या अकाउंट वरून तुम्हाला आवडत नसलेले कंटेंट शेअर होत असेल ते अकाउंट unfollow करा.