
देशातील सगळ्यात मोठ्या इंजिनिअरिंग इंटरान्स exam ला रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झाली आहे.Deadline साठी एकच आठवडा उरला असला तरी फक्त ५.१ लाख विद्यार्थी अजून पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकलेत.

मागच्या वर्षीची आकडेवाडी सरासरी पहिली असता १२.२ लाख विद्या्र्थ्यानी JEE Mains साठी रजिस्ट्रेशन केलं होत.पण शेवटचा आठवडा उरला असताना या वर्षी मात्र अजून पर्यंत फक्त ५.१ लाख विद्यार्थीच यशस्वी रित्या रजिस्ट्रेशन करू शकले.
JEE mains exam ची अंतिम तारीख २२ नोव्हेंरपर्यंत आहे.विद्यार्थांच्या रजिस्ट्रेशन अकडेवाडीत मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमालीची घट दिसून आलीय आणि याच मुख्य कारण हे सांगितलं जातंय की,OBC(Other Backword Classes)आणि EWS(Economically Weeker Section) categories यांना रजिस्टेशन करताना अडचणीचा सामना करावा लागतोय.रजिस्ट्रेशन करण्यासाठी या categories च्या विद्यार्थ्यांना काही अधिक कागदपत्रे आता पुरवावी लागणार आहेत.
कोणत्या कागपत्रांची पूर्तता OBC आणि EWS categories ना करावी लागणार आहे?
JEE mains 2025 साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी OBC आणि EWS विद्यार्थ्यांना आता category certificate सोबतच certificate ID,सोबतच त्याची तारीख आणि certificate देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव इत्यादी सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे.हे सगळच विद्यार्थ्यांसाठी गुंतागुंतीच ठरतय.विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करने खूप कठीण जातय.
या सगळ्यामुळे OBC आणि EWS ला पात्र असून देखील JEE mains 2025 रजिस्ट्रेशन पासून बऱ्याच विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागण्याची भीती वर्तीवली जात आहे.