
OLA : पेट्रोल आणि डिझेल चे दर ढगाला पोहचले असताना Ola सामान्य माणसाच्या मदतीला धावली.Ola ने स्कूटरच्या दुनियेत एक क्रांती घडवली आणि Ola electric scooter लाँच केली.ज्या क्रांतीने शहरी आणि खेडूत प्रवासाची वाख्याच बदलून गेली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाईन यांचा संगम असलेल्या बाइक्स पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांना पर्यावरण पूरक टक्कर देतात.दीर्घ बटरीची range आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी यासारख्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांनी परिपूर्ण Ola electric scooter अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव देतात.

अविस्मरणीय अनुभव या सोबतच Ola electric scooter आता तुमच्या खिशाला परवडणारी पण झाली आहे.Ola electric नुकताच जाहीर केलीय की Ola electric दोन नवीन मॉडेल्स लाँच करत आहे ज्यांची किंमत अवघी ३९००० रुपये आहे.हे दोन्ही मॉडेल्स सगळ्यात स्वस्त ola मॉडेल्स ठरतील.
OLA च्या CEO ने twitter च्या माध्यमातून नवीन लाँचची घोषणा करताना म्हणाले की,” नवीन OLA S1 Z and OLA gig ज्याची किंमत फक्त 39000 रुपये आहे,जी सगळ्यांना परवडणारी आहे ज्यात पोर्टेबल बॅटरी सुद्धा आहे,”
We’re racing to #EndICEage like never before. And there’s no stopping us. Ending 2024 with a whole new range of EVs. You ready for it? 🤍
— Ola Electric (@OlaElectric) November 26, 2024
Reservations open, deliveries Apr’25!
Ola S1 Z: https://t.co/jzNQZk7JLj
Ola Gig: https://t.co/n8nF1qmIQq pic.twitter.com/lEj3ti6KxR
OLA ने दोन्ही स्कूटर साठी रिझर्व्हेशन चालू केल आहे.या मॉडेल्सची डिलिव्हरी एप्रिल २०२५ पासून चालू होईल.
OLA S1 Z urban commuters च्या पर्सनल आणि commercial वापरासाठी लाँच करण्यात आले.
इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्याच्या उद्दीष्ट ठेऊन OLA ने सुरू केलेल्या OLA Electric Scooter फक्त दिसायलाच सुंदर नसून कार्बन उत्सर्जन कमी करण्यात महत्वपूर्ण ठरतात.