
Honda Activa Electric Scooter:Honda ची Activa ही भारतातील आवडत्या स्कूटर पैकी एक आहे.जी अजून पर्यंत प्रत्येक वयोगटातील माणसासाठी उपयुक्त ठरली आहे.२००१ मध्ये बाजारात उतरलेली ॲक्टिवा तिच्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी तर होतीच सोबत आकर्षक डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी तसेच कमी इंधन खपामुळे प्रत्येकाच्याच पसंदिला पडली होती.

आता Activa ने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवले.Activa ने Activa e आणि QC1 भारतात लॉन्च केले.
Activa e मधील बॅटरी सेटअप स्वॅप करू शकतो तर QC1 मधील बॅटरी सेटअप फिक्स आहे.
Activa ने आपले १२ वे आणि १३ वे इलेक्ट्रिक वेहिकल ग्लोबल मार्केट मध्ये लाँच केले असून अजून ५० मॉडेल लॉन्च करायचं ध्येय activa ने समोर ठेवलं आहे.
याआधी Activa ने त्यांच्या प्रॉडक्ट्स मध्ये कार्बन neutrality आणायचे प्लॅन सांगितले होते.त्यासोबतच इलेक्ट्रिक बाइक्स बनवायचं ध्येय सुद्धा Activa कडे होत.या ध्येयाचीच पहिली पायरी Activa ने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईक Activa e आणि QC1 भारतात लाँच करून गाठली आहे.
Activa e: Swap easy. Ride easy.#Honda #ThePowerOfDreams #ElefrifyYourDreams pic.twitter.com/7gVBXVhdTi
— Honda 2 Wheelers India (@honda2wheelerin) November 27, 2024
Honda Activa e ही पूर्णतः नवीन मॉडेल जरी असली तरी स्कूटर ची डिझाईन ही तिच्या ब्रँड डिझाईन सारखीच आहे.ती दिसायला हुबेहूब Honda Activa सारखीच आहे.पण स्टाईल जी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे.Activa ने LED DRL सुद्धा लावल आहे.तसेच गाडीचा floorboard ब्रँड मॉडेल पेक्षा कमी असून सीट थोडी जास्त दिसते.Activa e च्या सीट खाली १.५ KWh चा स्वॅप करता येणारा बॅटरी सेटअप आहे.
A quick look at the features of the Honda Activa e: and why home charging isn't an option.#HondaActivaE #ElectricScooter #EV pic.twitter.com/QAee3EzdsA
— OVERDRIVE (@odmag) November 27, 2024
Honda QC1 २०२५ मध्ये भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे.Honda QC1 ही कमी अंतराचा प्रवासासाठी योग्य ठरेल.Honda QC1 ची डिझाईन हुबेहूब Honda Activa e सारखी असेल.पण LED DRL लावलेला नसेल.तसेच Honda QC1 मध्ये १.५ KWh चा फिक्स बॅटरी सेटअप आहे.सोबत एक चार्जर सुद्धा असेल जे स्कूटर ला कनेक्ट करता येणार आहे.
Who says electric two-wheelers cannot be thrilling?
— Honda 2 Wheelers India (@honda2wheelerin) November 28, 2024
Get ready to meet the all-new QC1—a masterpiece where Honda’s iconic innovation collides with cutting-edge tech and sleek sophistication.
This isn’t just an EV; it’s a revolution on two wheels.
Reimagine the ride. Electrify… pic.twitter.com/zEqtValENx