
IPL auction 2025: IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सगळ्यात लोकप्रिय लीग आहे.भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI)ने २००८ साली IPL ची सुरवात केली होती.हा T20 मधील सगळ्यात मोठा उत्सव मनाला जातो तर जगातील खूप नामवंत खेळाडू सुध्दा दरवर्षी IPL मध्ये सहभागी होतात.
<गेले दोन दिवस Jeddah, सौदी अरेबिया मध्ये 2025 चे IPL auction चालू होते.या auction मध्ये यावेळी Rishabh Pant आणि Shreyas Iyer हे सगळ्यात जास्त महागडे ठरलेले खेळाडू आहेत.ज्यांना Lucknow Super Giants आणि Punjab Kings या टीम मध्ये जागा भेटली.
पण सध्या चर्चेत आहे ते Rajasthan Royals ने घेतलेला खेळाडू वैभव सूर्यवंशी.Vaibhav Suryawanshi यासाठी Rajasthan Royals ने तब्बल १ कोटी १० लाख मोजले.
Rajasthan Royals ने ज्या Vaibhav Suryawanshi साठी १ कोटी १० लाख मोजले तुम्हाला ऐकून धक्का बसेल तो अवघा १३ वर्षांचा आहे.
वैभव सूर्यवंशी सोमवारी झालेल्या 2025 IPL Auction मध्ये सगळ्यात लहान असणारा करोडपती ठरला.
अवघ्या १३ वर्षांच्या मुलाला IPL team मध्ये घ्यायचं कारण विचारलं असता Rajasthan Royals चे Head Coach असलेल्या Gautam Gambhir नी सांगितले की, “Vaibhav Suryawanshi ज्या वेळी Rajasthan Royals च्या Trials साठी आला होता त्यावेळी आम्ही Trial पाहून खुश झालो.”
𝗔 𝗵𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝗶𝗰 𝗺𝗼𝗺𝗲𝗻𝘁 𝗶𝗻 𝘁𝗵𝗲 #TATAIPLAuction! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
𝘿𝙊 𝙉𝙊𝙏 𝙈𝙄𝙎𝙎:
Here's how the 13-year-old Vaibhav Suryavanshi – the youngest ever player to be bought in the auction – joined #RR 👌 👌#TATAIPL | @rajasthanroyals pic.twitter.com/eme92pM7jy
वैभव चे वडील शेतकरी आहेत आणि part time journalist म्हणून सुद्धा काम करतात.त्यांनी सांगितलं की वैभवने Delhi Capitals आणि Rajasthan Royals असे दोन्ही टीमचे trials दिले होते.
नागपूर मध्ये त्याला १ ओव्हर मध्ये १७ रन्स काढायला सांगण्यात आले होते.वैभवने पहिल्याच तीन बॉल्स मध्येच तीन सिक्स मारले होते.
हे पाहून Delhi Capitals आणि Rajasthan Royals या दोन्ही टीम ने वैभवला घ्यायचं ठरवलं होत.पण Delhi Capitals ने घ्यायच्या आधीच Rajasthan Royals ने वैभवला आपल्या टीम मध्ये जागा दिली.
Vaibhav Suryawanshi हा IPL च्या इतिहासातील सगळ्यात लहान खेळाडू ठरला.
एवढंच नाही तर वैभवच्या नावावर International century मारणारा सगळ्यात लहान खेळाडू असण्याचा बहुमान सुद्धा आहे.
वैभव सध्या भारतीय टीम सोबत दुबई मध्ये U-19 Asia Cup साठी खेळत आहे.