
IPL auction 2025: IPL 2025 चे सगळ्यात मोठा Auction २४ आणि २५ नोव्हेंबर हे दोन दिवस सौदी अरेबियामधील Jeddah मध्ये होत आहे.ज्यात ५७७ खेळाडूंचा समावेश आहे.

Indian premier league १० टीम बनवण्यासाठी सज्ज आहे.यात सगळ्यात लोकप्रिय टीम अशी ओळख असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK)ने पहिल्याच दिवशी ७ खेळाडू घेतले.
CSK ने घेतलेल्या खेळाडूंपैकी R.Ashwin आणि Devon Conway हे सर्वोत्तम खेळाडू आहेत अस नक्कीच म्हणता येईल.
पाच वेळा IPL Champion ठरलेल्या CSK ने १५.६० कोटी आपल्या खात्यात राखून ७ खेळाडू पक्के केलेत.
CSK Team 2025:
- Ruturaj Gaikwad:१८ कोटी रुपये (India)
- Ravindra Jadeja:१८ कोटी रुपये (India)
- Matheesha Pathirana: १३ कोटी रुपये (Shri Lanka)
- Shivam Dubey:१२ कोटी रुपये (India)
- MS Dhoni: ४ कोटी रुपये (India)
- Devon Conway:६ कोटी २५ लाख (New Zealand)
- Rahul Tripathi :३ कोटी ४० लाख(India)
- Rachin Ravindra:४ कोटी रुपये(New Zealand)
- Ravichandran Ashwin:९ कोटी ७५ लाख रुपये (India)
- Syed Khaleel Ahmed :४ कोटी ८० लाख रुपये (India)
- Vijay Shankar:१ कोटी २० लाख रुपये (India)
- Noor Ahmed:१० कोटी रुपये (Afghanistan)
CSK ने जवळ जवळ ६५ कोटी रुपये आपले ५ जुने खेळाडू राखून ठेवण्यासाठी खर्च केलेत.